प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना (इ. ______ ते ______ )

मुख्याध्यापक यांची केंद्र प्रमुखाकडे सादर करावयाचा मासिक अहवाल

केंद्राचे नाव: शाळेचे नाव:
महिना: कामाचे दिवस:
शिजवलेले दिवस: ताटांची संख्या:

अ.क्र. पटसंख्या पावती क्रं. व दिनांक तांदूळ मूगडाळ तुरडाळ मसूर मटकी मूग चवळी वाटाणा सोयाबीन वडी चणे तेल मीठ हळद जीरे मोहरी कांदा लसूण मसाला भाजीपाला पुरक आहार एकूण लाभार्थी एकूण लाभार्थी खर्च शेरा
1 मागील महिन्यातील शिल्लक साहित्य
2 चालू महिन्यातील प्राप्त साहित्य
3 खरेदी केलेले साहित्य
4 उधार घेतलेले साहित्य
5 एकूण साहित्य
6 दैनंदिन वापर केलेले साहित्य
7 उरलेले साहित्य
8 महिन्याच्या अखेरीस शिल्लक साहित्य

प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की, वरील समाविष्ट असलेली रक्कम शाळेतील शालेय पोषण आहार / मध्यान्ह भोजन लाभार्थीसाठी लागणारा भाजीपाला, पुरक आहार, इंधन आणि धान्यादी साहित्यासाठी मी खर्च केलेला असून तो योग्य आहे आणि शालेय पोषण आहार / मध्यान्ह भोजन यासाठी शासनाने निर्देशीत केलेल्या प्रमाणात वरील साहित्याचा वापर प्रत्यक्ष दैनंदिन पाककृतीमध्ये केलेला आहे व तो बरोबर आहे याची मला खात्री आहे, करीता प्रमाणित करण्यात येते.